
पंडित गौरवनाथ गुरूजी
Gayatri mantra jaap path, hawan & 14 more · Sangli
Dakshina
Set by पंडित गौरवनाथ गुरूजी, updated Nov 2026. Confirm the final amount with गौरवनाथ on the call. Dakshina is paid to गौरवनाथ directly, never through Purohit.app.
About
नमस्कार 🙏, मी पंडित गौरवनाथ गुरूजी,आष्टा (महाराष्ट्र) येथून जन्म कुंडली वरुन योग्य मार्गदर्शन करतो,दशा, महादशा,अंतरदशा यांवरून तुम्हाला नक्की कोणता त्रास आहे कशापासून आहे हे सविस्तर सांगतो व जीवनातील समस्यांवर कोणते उपाय करावेत हे अचूक मार्गदर्शन करतो तसेच शास्त्रोक्त पद्धतीने ऑनलाईन पूजा, मंत्र जप आणि हवन सेवा देतो. जर तुम्हाला तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने व गोत्राने महामृत्युंजय मंत्र जप, गायत्री मंत्र जप, हनुमान चालीसा/बजरंग बाण पाठ किंवा हवन करून घ्यायचे असेल, तर कृपया तुमचे नाव, गोत्र आणि पूजेचा प्रकार कळवा. पूजेच्या सुरुवातीला व्हिडिओ कॉलवर संकल्प घेतला जाईल आणि संपूर्ण पूजेचे व्हिडिओ तुम्हाला पाठवले जातील. धन्यवाद! 🚩
Also performs
Areas served
Reviews
No reviews yet. Booked पंडित for a puja? Be the first to tell others how it went.
How booking works
Leave your name and number. गौरवनाथ gets your request directly and calls you back to confirm details, samagri and dakshina - everything is settled directly between you.